ऐकून तर पाहा...

Posted by Abhijit at 11:47 PM

Monday, June 2, 2008

हा एक नवा प्रयत्न. उत्तम कांबळे यांच्या आई समजून घेताना या पुस्तकातल्या काही प्रकरणांचं हे वाचन. ई-सकाळवर हे याआधी प्रकाशीत झालं आहे. सगळ्यात उजव्या हाताला ऐकून तर पाहा... या शीर्षकाखाली हे रेकॉर्डिंग आहे. एक क्‍लिक करा आणि ऐका...

0 comments: